त्र्यंबक नाना भिसे के गढ़ में कांग्रेस की जीत, आशाताई भिसे ने भाजपा को हराया
लातूर के रेणापूर में कांग्रेस की आशाताई भिसे ने भाजपा की सरिता भिसे को मात्र 2 वोटों से हराकर पूर्व विधायक त्र्यंबक नाना भिसे को उनके गढ़ में झटका दिया।

लातूर जिले के रेणापूर स्थित कामखेड़ा जिला परिषद चुनाव में जीत दर्ज करने के बाद कांग्रेस उम्मीदवार आशाताई भिसे अपने समर्थकों के साथ विजय का उत्साह साझा करते हुए।
माजी आमदार त्र्यंबक नाना भिसेंना स्वतःच्या बालेकिल्ल्यात धक्का • काँग्रेसच्या आशाताई भिसे यांचा भाजपच्या सरिता भिसेंवर थरारक विजय (लातूर):
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अत्यंत अटीतटीचा आणि थरारक निकाल पाहायला मिळाला. एकाच कुटुंबातील नणंद-भावजय आमनेसामने आलेल्या या लढतीत काँग्रेसच्या आशाताई भिसे यांनी भाजपच्या सरिता भिसे यांचा अवघ्या २ मतांनी पराभव करत विजय मिळवला.
या निकालामुळे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांना त्यांच्या स्वतःच्याच बालेकिल्ल्यात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे.
२ मतांचे ‘महायुद्ध’
- कामखेडा गटाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
- एका बाजूला भाजपची ताकद आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
- दुऱ्या बाजूला आशाताई भिसे यांनी आपल्या सामाजिक कार्याचा अनुभव आणि जनसंपर्काच्या जोरावर मैदान गाजवले.
मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही बाजूंचा श्वास रोखला गेला होता. अखेर निकाल जाहीर होताच आशाताईंनी अवघ्या २ मतांची आघाडी घेत विजय मिळवला आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष उसळला.
सामाजिक कार्याची पावती
महिला उद्योजिका तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या म्हणून आशाताई भिसे यांचा व्यापक जनसंपर्क आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि स्थानिक प्रश्नांवर त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कामाची मतदारांनी दखल घेत त्यांना जिल्हा परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र दिसले.
राजकारणात नात्यांची परीक्षा
हा निकाल केवळ राजकीय विजय नसून कुटुंबातील नातेसंबंधांमधील मतभेदांचीही चर्चा घडवून आणणारा ठरला आहे. त्र्यंबक नाना भिसेंच्या भाजप प्रवेशानंतरही आशाताईंनी काँग्रेसशी राखलेली निष्ठा अखेर फळाला आली असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Limbraj Panhalkar (Latur)
नाम: लिंबराज शिवराम पन्हाळकर
वर्तमान पद: जिला रिपोर्टर (लातूर)
कार्यक्षेत्र: लातूर (महाराष्ट्र)
बीट : क्राइम (अपराध) एवं सभी प्रकार की रिपोर्टिंग
अनुभव: 20 साल
परिचय
लिंबराज शिवराम पन्हाळकर महाराष्ट्र के लातूर जिले के एक वरिष्ठ और अनुभवी समाचार संवाददाता हैं। वह वर्तमान में लातूर जिला रिपोर्टर के रूप में अपनी सेवाएं दे रहे हैं। लिंबराज पन्हाळकर क्षेत्र की सभी प्रकार की प्रशासनिक और स्थानीय खबरों को कवर करते हैं, लेकिन मुख्य रूप से क्राइम (अपराध) से जुड़ी खबरों की रिपोर्टिंग में उनकी विशेष रुचि और विशेषज्ञता है।
पत्रकारिता का अनुभव (Work Experience)
लिंबराज पन्हाळकर को मीडिया और ग्राउंड रिपोर्टिंग के क्षेत्र में 20 वर्षों का एक लंबा और गहरा अनुभव है। दो दशकों से लातूर क्षेत्र में सक्रिय रहने के कारण स्थानीय मुद्दों, कानून-व्यवस्था और क्षेत्रीय गतिविधियों पर उनकी मजबूत पकड़ है।
शैक्षणिक योग्यता (Education)
बी.ए. जर्नलिज्म (B.A. in Journalism): उन्होंने पत्रकारिता विषय में स्नातक (Graduation) की डिग्री हासिल की है।
