अमळनेर: पुल के अधूरे निर्माण के चलते बड़ा हादसा, बुलेट सवार युवक की मौत
अमळनेर के कळमसरे-शहापूर मार्ग पर निर्माणाधीन पुल के गड्ढे में गिरने से 27 वर्षीय सुनील शिंदे की मौत, परिजनों ने ठेकेदार पर सुरक्षा में लापरवाही के आरोप लगाए।

अमळनेर तहसील के कळमसरे-शहापूर मार्ग पर पुल निर्माण स्थल जहां शनिवार को बुलेट सवार युवक हादसे का शिकार हुआ; मारवड पुलिस अब ठेकेदार की सुरक्षा चूक की जांच कर रही है।
अमळनेर। अमळनेर तालुक्यातील कळमसरे-शहापूर दरम्यान पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बुलेट कोसळून सुनील सीताराम शिंदे या २७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. सुनील लग्नाची हळद आटोपून घरी परतत असताना ही काळाने त्याच्यावर झडप घातली. पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात सिमेंट पाईपच्या मधोमध अडकल्याने त्याला प्राण वाचवता आले नाहीत.
दर्दनाक हादसे का विवरण
पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात सिमेंट पाईपच्या मधोमध अडकल्याने त्याला प्राण वाचवता आले नाहीत. ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. सुनील लग्नाची हळद आटोपून घरी परतत असताना ही काळाने त्याच्यावर झडप घातली. या अपघातात एका निष्पाप तरुणाचा जीव गेल्याने दोन चिमुकली मुले अनाथ झाली आहेत.
ठेकेदाराचा निष्काळजीपणा आणि आरोप
नातेवाईकांनी ठेकेदारावर गंभीर आरोप केला असून, "अपघातानंतर घाईघाईने सुरक्षा फलक लावल्याचे त्यांचे म्हणणे आहे." मारवड पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या सुरक्षेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेची तीव्रता मोठी असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

Jitendra Kotwal, Jalgaon
जितेंद्र कोतवाल, जलगांव – प्रात:काल न्यूज़ टीम के अनुभवी और समर्पित रिपोर्टर जितेंद्र कोटवाल जलगांव से ताज़ा और सटीक समाचार पहुंचाने में अपनी पहचान बना चुके हैं। स्थानीय मुद्दों, समाजिक घटनाओं और प्रशासनिक खबरों पर उनकी गहरी पकड़ है। जितेंद्र अपने निष्पक्ष दृष्टिकोण और तथ्यात्मक रिपोर्टिंग के लिए जाने जाते हैं, जिससे पाठकों को भरोसेमंद और समय पर जानकारी मिलती है। उनके लेखन में स्पष्टता और गंभीरता का समन्वय उन्हें प्रात:काल न्यूज़ का एक विश्वसनीय स्तंभ बनाता है।
