✕
भाजपकडून पक्षसंघटना आणि सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्यभर १७ जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री नियुक्त!
By EditorialPublished on
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र (BJP Maharashtra) प्रदेशच्या वतीने पक्ष संघटना आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय साधण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्र्यांची जिल्हा संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

x
मुंबई : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र (BJP Maharashtra) प्रदेशच्या वतीने पक्ष संघटना आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय साधण्यासा� ी राज्य सरकारमधील मंत्र्यांची जिल्हा संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली असून, राज्यभरातील १७ जिल्ह्यांसा� ी भाजपने संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.
जिल्हाशः संपर्क मंत्री सूची
गोंदिया ? डॉ. पंकज भोयर
बुलढाणा ? आकाश फुंडकर
यवतमाळ ? ना. अशोक उईके
वाशीम ? राधाकृष्ण विखे पाटील
छ. संभाजीनगर ? अतुल सावे
बीड ? पंकजा मुंडे
धाराशिव ? जयकुमार गोरे
हिंगोली ? मेघना बोर्डीकर
जळगाव ? गिरीश महाजन
नंदुरबार ? जयकुमार रावल
मुंबई शहर जिल्हा ? मंगलप्रभात लोढा
� ाणे ? गणेश नाईक
रायगड ? आशिष शेलार
रत्नागिरी ? नितेश राणे
सातारा ? शिवेंद्र राजे भोसले
कोल्हापूर ? माधुरी मिसाळ
पुणे ? चंद्रकांत पाटील

Editorial
Next Story
Related News
X
