✕
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत मोठा बदल
By EditorialPublished on
मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांनी एक महत्त्वाचे चातमी समोर आली आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एविद्वाट मार्ग क्ळबोले सर्कलमधील बांधकामामुळे ११ फेब्रुवारीपासून सहा महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे

x

मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांनी एक महत्त्वाचे चातमी समोर आली आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एविद्वाट मार्ग क्ळबोले सर्कलमधील बांधकामामुळे ११ फेब्रुवारीपासून सहा महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. नेमके हे पर्यायी मार्ग काय असतील हे आपण जाणून घेणार आहोत. कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्प या अंतर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बांधण्याचे काम सुरू करत आहे, त्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
नची मुंबई वाहतुक अधिकारांनी दिलेल्या माहितीनुसार बाचा परिणाम सर्व प्रकारच्या वाहतुकीवर होणार आहे. यामध्ये हलक्या तसेच जड वाहनांच्या वाहतुकीचा देखील समावेश आहे. पनवेल, मुंब्रा आणि जेएनपीटीकडे जाणारी वाहने यामुळे प्रभावित होतील. या परिसरातील वाहतूक कोडी टाळणे आणि बांधकाम सुरळीत पर पडावे यासाठी से निर्बंध २४ तस लागू असतील. दरम्यान या काळात वाहतूक सुरळीत सुरू रहावी यासाठी अधिकाऱ्यांनी पर्याची मार्ग सुचवले आहेत. ज्यानुसार मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पनवेल, गौवा आणि जेएनपीटीकडे जाणारी वाहने कोनफाटा (९.६०० किमी) येथे पळस्पे सर्कल मार्गे राष्ट्रीय महामार्ग-४८ वर वळवली जातील, यादरम्यान पुण्याहून मुंबईकडे जणाऱ्या आणि तज्ळोजा, कल्याण आणि शिळसट्याकडे जागान्या वाहतांना १.२०० किमी अंतरावरून पनवेल-सायन महानागांवर सरळ पुढे जावे लागेल आणि पुरुषार्थ पेट्रोल पंप उड्डाणपुलाखाली उजवीकडे वळून रोडपाली आणि राष्ट्रीय महामार्ग-४८ मार्गे पुढे जावे लागेल, नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) तिरूपती काकडे पंनी व निबंधासंबंधीचे आदेश नोटार वाहन कायद्याअंतर्गत जारी केले आहेत, एमएसआरडी बांधकाम पूर्ण करत नाही तोपर्यंत हे आदेश लागू राहतेल, एकदा हा प्रकल्प पूर्ण झाला की कळवेली सर्कल येथील चाहतूक कोंडीचा प्ररन सुटेल असेही काकडे यावेळी म्हणाले.

Editorial
Next Story
Related News
X
