✕
सावधान ! 'एचएमपीव्ही' भारतात पसरतोय !
By EditorialPublished on
नवी दिल्ली, दि. ६ (वृत्तसंस्था): जगभरात २०२० मध्ये पैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चोन आणखी एका धोकादायक व्हायरसच्य विळख्यात सापडला आहे. ह्युमन मेटाप्पुमोध्ययास (एचएमपीव्ही) वेगाने पसरत आहे.

x

नवी दिल्ली: जगभरात २०२० मध्ये पैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चोन आणखी एका धोकादायक व्हायरसच्य विळख्यात सापडला आहे. ह्युमन मेटाप्पुमोध्ययास (एचएमपीव्ही) वेगाने पसरत आहे. भारतात देखील आतापर्यंत तीन जणांना एचएमपीटी व्हायरसचे लागण झाली आहे. कर्नाटकमध्ये सुरुवातील दोन जगांना एचएमपीव्ही चे लागण झाल्याचं सनोर आलं होतं. आता गुजरातमधील २ वर्षांच्या मुलाला एचएमपीव्ही व्हायरसवे लागण झाले आहे. व मुलाला अहमदावादच्या चांदखेडा परिसरातील खासगी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. भारतात आढळलेल्या तिन्ही रुग्णांमचल विषाणू चीनमधल्या विश्वणूपेक्षा वेगळा असल्याची माहिती मिळत आहे.
एचएमपीही व्हायरसमुळे भारताला फारसा धोका नसल्याचे व पीच्या आजारांचे तक्ष डॉ. रखी गोडसे यांनी सांगितले. त्यामुळे नारोपनाची करण्याची गरज नाही. सध्या चीनमधील लोक मास्क धालून फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र, चीनमध्ये प्रदूषणाचे समस्या असल्याने तिचील लोक नेहमीच मास्क घालून फिरतात, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. एचएमपीव्ही व्हायरस हा अत्यंत साधा आहे. ती अगदी कमी किया खूप जास्त पय असलेल्य व्यक्तींना होते. विशेषतः लहान बालकांना एचएमपीच्ली व्हायरसची लागण होण्याची बोवा असतो. मात्र, बामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता खूपच दुर्मिळ आहे, असे डॉ. रवी गोडसे पंनी सांगितले, एचएमपीव्हीच्या संसर्गात सदी आणि कोरोना आजारासारखी लक्षणे दिसतात, बोकला, ताप येतो, सर्दी होते, ह्यूमन मेटाप्रोल्युमोच्हायरस (एचाहमपीकी) हा मेयावेन्युमोव्ययरस जॉन्सचा आरएनए विषाणू आहे. त्याच्या माथेमुळे लहान मुले आणि उद्ध पांना सर्वांत जास्त जस होतो. प आजारांमुळे चिनी अधिकाप्यांनी लोकांना गर्दीच्य विकाणी जाणे टाळण्यास मास्क घालण्यास व हात संनिटाईश करण्यास सांगितले आहे. एवएमपीव्ही विषाणूमुळे झालेला संसर्ग चरा करण्यासही सभ्य कोणतीही लस उपलब्ध नाही.
व्हायरसला घाबरून जाऊ नका, उपाययोजनेसाठी आरोग्य विभागाची आज महत्त्वाची बैठक
पाव्हापरसध्या पापंनूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट झालं असून मंगळवारी त्यसंबंधी एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिये आरोग्य राज्यमंत्री मेघना बोकर पंनी दिली जनतेने घाबरून जाऊ नये याससंबंधी योग्य त्या उपाययोजना वाराण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारत एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण आढळल्पनंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोटवर असून आरोग्य विभागाने त्या संबंधी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यास घेण्यात येणाऱ्या बैठकीमध्ये एचएमपीव्ही विषाणूचायत आणि त्याच्या लेतेयावत चचर्चा होणार आहे. सर्वसामान्यांमध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये कसठी नेमक्या कोणत्या बाबी अधोरेखित करणे महत्वाचे आहे याबाबत चर्च होणार असल्याचे माहिती आहे.
'नागरिकांनी घाबरु नये'
देशात या व्हायरसने एन्ट्री केल्याने महाराष्ट्रातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हायरससंदर्भात नागरिकांनी घाबरू नये, असं आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. एयएमपीव्ही व्हायरसंदर्भात नागरिकांनी घाबरू नये, राज्य सरकार आणि राज्याचा आरोग्य विभागान्यपरिस्थितीला तोंड देण्यास सक्षम आहे, असे आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर म्हणाले अहेत तसेच केंद्र सरकारच्या घतीने राज्य सरकार आणि आरोगर विभागाला गाईडलाईन्स जारी करण्यात येईल. तसेच जनतेनं खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील आरोग्यमंत्री आबिटकर यांनी केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एचएमपीव्ही वाधित कोणताही रूग्ण नाही; मात्र मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन
आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांनी दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी पाचाबत एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, पचायतची माहिती मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत, मुंबई शहर व उपनगरात असा एचएमपीव्ही चाधित कोणताही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती यूहन्मुंई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असेही आतन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

Editorial
Next Story
Related News
X
