pune-narayanpur
जुन्नर, दि. १७ (वार्ताहर) पुणे-नाशिक महामार्गावर मुक्ताई राज्याजवळ प्रवासी वाहतूक करणाप्य संविद्वामो बॉन व इतर दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात मॅक्झिमों व्हॅनप्य चालकासह नऊ जणांचा मृत्यू झाल असून सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या पैकी सहा जणांवर नारायणगाव येथील कोल्हेमळा परिसरातील मॅक्स या खासी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर एका गंभीर जखमीला पुणे येथे उपचारासात्ती हलवण्यात आले आहे. मूत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार महिल, चार पुरुष व एक लहान मुलगा आहे. अपघात शुक्रवारी सकाळी पावणेदहा वाजता झाला, अशी माहिती नारायणगाव पोलीस ताग्याचे सहाय्यक पोलीस ९ जणांचा मृत्यू ७ गंभीर जखमी निरीक्षक मारादेव शेलार यांनी दिली.
चालक विनोद रोकडे हे मॅक्झिमी छैन आळेफाटा येथून सोळा प्रवासी घेऊन नारायणगावकडे येत होते. मुक्ताचाई डाब्यासमोर मागून भरधाव वेगाने येगाच्या आयशर टेम्पोने प्रवाससे व्हॅनल मगून धडक दिली. त्यानंतर प्रवासी व्हॅन महामार्गाच्या कडेला बंद असलेल्या एसटी बसला बडकली असल्याची माहिती प्रत्यक्षादशों पासणाच्य व्यक्तींनी दिली.
घटनास्थळे सात जणांचा जागीच मायू झाला. तर उपचार सुरू असताना दोन जगांचा मृत्यू झाला. युवराज पाव्हळ हा महाविद्यालयीन तरुण नारायणगाव येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तो पेधील अकादमीत अभ्यास करण्यास्बटो निकाला होता, मनीषा पाचरणे या आनंदवाडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका असून त्या कांदळी येथून शाळेत जाण्यासाती निघाल्या होत्या. दोन वर्षानंतर त्या निवृत्त होगार होत्या. त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
अपघातात देनुबाई दामू टाकळकर, विनोद फेरुनाऊ रोकडे, सुबराज महादेव बाळ, बंद्रकांत कारभारी गुंजाळ, गोला बाबुराव गबारे भाऊ रमाजी बड़े नजम्त अहमद हनीफ शेख, बशिपर बशिन इनामदार, मनीषा नानासाहेब पापरणे बंधा मृत्यू झाला आहे.
दरम्यान घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व राहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार घटनास्थळी पोहचले. तसेच जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व भाजपा तालुका अध्यक्ष संतोष खैरे यांनी घटनास्थळी भेट दिली.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत कुटुंचियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचेही म्हटले आहे. मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमीच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलीस अधीक्षक यांना सांगितले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
Editorial

Editorial

Next Story