free books to poor students
डोंबिवली, दि. १९ (वार्ताहर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली मनसे डोंबिवली शहराध्यक्षा मंदा पाटील आणि समाजसेवक सुभाष पाटील यांच्यावतीने पाथर्ली येथील जनसंपर्क कार्यालयात मनसे नेते तथा आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या हस्ते मोफत वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी मनसे डोंबिवली शहराध्यक्षा मंदा पाटील म्हणाल्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत गरीब व गरजू विद्याथ्यर्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्या. तसेच याच प्रभागातील पालिकेच्या आचार्य भिसे शाळेतील विद्याथ्यांनाहि वह्या आणि शालेय वस्तू दिले जाते. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी शहराध्यक्षा मांडा पाटील आणि समाजसेवक सुभाष पाटील यांच्या समाजसेवेचाबत कौतुक केले.
गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जात असून हे समाजकार्य कायम सुरु राहील, यावेळी कल्याण जिल्ला अध्यक्ष प्रकाश भोईर, डोंचिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, हर्षद पाटील, अनिल वालेकर, माजी नगरसेविका सरोज भोईर, कोमल पाटील, स्मिता भणगे, शहर सचिव उदय वेळासकर, आमचे मार्गदर्शक श्री, भाग्येश दादा इनामदार, महिला सेनेच्य शहर सचिव सौ कोमलताई पाटील, नगरसेविका सौ सरोजताई भोईर, शहर संघटक स्मिता भणगे, प्रतिभा पाटील, सुमेधा बत्ते उपशहर अध्यक्ष मनाली पेडणेकर, ममता आपटे, निलिमा भोईर, श्रद्धा शिगवण, शर्मिला लोंढे, आर्या भावसार, ज्योती खवरकर, वंदना मोरे, प्रिया कडू, बंदना कांबळी, वझे, सुदिशा पगारे, सुप्रिया साळवी, वाहतूक सेनेचे संघटक, अनिल वालेकर, बाविस्कर, शारीरिक सेनेचे शहर संघटक तेजस सैंद्रे, उपविभाग अध्यक्ष अंजना भोईर, शाखा अध्यक्ष ललित पाटील, महिला शाखा अध्यक्ष मेघा चोरगे, तसेच उपशाखा अध्यक्ष गणेश मगरे, संजय जाधव, सचिन मयेकर, तेजस जाधव, अमन गायकवाड, सुनील शेलार, प्रतीक शेलार, प्रसाद गायकवाड, यज्ञेश पाटील, अर्चना गायकवाड, दिपा वालेकर, उज्वला गायकवाड, कुंदा गायकवाड, किर्ती मगरे, जयश्री गायकवाड, शारदा गायकवाड, सावित्रीबाई गायकवाड, निर्मला पाटील, वाहतूक सेनेचे शहर संघटक अविनाश चिखले., साईसार्थक महिला मंडळाच्या दर्शना पवार, पुजा कांती म्हात्रे, रखमा म्हात्रे आदि उपस्थित होते, यावेळी विवेक फोरजी यांच्या उत्कृष्ठ निवेदनाने उपस्थित बच्चेकंपनी खुश झाली होती.
Editorial

Editorial

Next Story