✕
गंगाखेड : प्रभू राम प्रतिमेचे पूजन करून आनंदोत्सव साजरा
By EditorialPublished on
अयोध्या (Ayodhya) येथे झालेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिर उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने गंगाखेड (Gangakhed) येथे ही प्रभू राम प्रतिमेचे पूजन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मोठा मारुती मंदिर, जानाई नगर, गंगाखेड येथे 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी पार पडला.

x

गंगाखेड : अयोध्या (Ayodhya) येथे झालेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिर उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने गंगाखेड (Gangakhed) येथे ही प्रभू राम प्रतिमेचे पूजन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मोठा मारुती मंदिर, जानाई नगर, गंगाखेड येथे 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी पार पडला.
यावेळी, रजत गायकवाड, सतिश सुर्यवंशी, श्रीकांत डांगे, पांडुरंग टाकसाळकर, संदिप फुटके, गोविंद पालमकर, संतोष (मुन्ना)शेळके, लखन पुकाने, भारत क्षिरसागर, गोविंद माळवदे, विकास कदम यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन केले.
Next Story
Related News
X

