✕
पंतप्रधान मोदींच्या उंचीचा दुसरा नेता देशात नाही, त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही : अजित पवार
By EditorialPublished on
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याइतका दुसरा मोठा राष्ट्रीय नेता कुणीच नाही, त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही, असे वक्तव्य नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. अजित पवार आज मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले होते. अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटनही केले.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याइतका दुसरा मोठा राष्ट्रीय नेता कुणीच नाही, त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही, असे वक्तव्य नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. अजित पवार आज मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले होते. अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटनही केले. त्यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. मोदींसारखा दुसरा नेता देशात नाही, असे वक्तव्य अजित पवार

Editorial
Next Story
Related News
X


