Pratahkal - Marathi News Update -  Ahmednagar is now renamed as Ahilyanagar (CM eknath shinde)
अहमदनगर : संभाजीनगर (Sambhajinagar) नंतर आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर (Ahmednagar district name Ahilyanagar) असे झाले असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर झाल्याची घोषणा केली. आमच्या कार्यकाळात आणि चौंडीमधील जयंतीच्या कार्यक्रमात या निर्णयाची घोषणा केली हे आमचं भाग्य असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आहिल्यादेवी होळकर नसत्या तर काशी दिसली नसती, आहिल्यादेवी यांनी कधीही भेदभाव केला नाही असं सांगत अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर निर्णय होणार असल्याने हे आमचं यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलत भाग्य आहे. आजच्या ऐतिहासिक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे म्हणाले की, 'आहिल्यादेवी होळकर आम्हाला भाग्य मिळाले.' नुकतीच यांचे नाव हिमालयाएवढे आहे. अहमदनगर शहराच्या स्थापनेला अहिल्यादेवी यांनी शेतकरी आणि ५३२ वर्ष पूर्ण झाली आहे. मलिक कष्टकरी यांच्यासाठी खूप काही अहमद निजामशहाच्या नावावरुनच केलं. अहमदनगरचे नामांतर अहमदनगर हे नाव पडले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अहमदनगरचे नाव राजमाता नगर करण्याचा राज्य सरकारचा अहिल्यादेवी होळकर यांच्या निर्णय आहे. आमच्या सरकारच्या नावावरून करण्याची मागणी केली काळात अहमदनगरच्या नामांतराचा जात होती. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आधीही मागणी केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात एक पत्रही लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, 'राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे अवघ्या हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत.
Editorial

Editorial

Next Story