✕
लोककलाकारांचा फिरता रंगमंच
By EditorialPublished on
पौराणिक पात्रासारखी वेशभूषा (mythological costume) केलेले, चेहऱ्यावर रंगरंगोटी (colorful face) केलेले राक्षसाच्या संहाराची (destroyer of demons) असते. केवळ पौराणिक (mythological) कथा सांगितलं जात नाही तर दोन तरुण कानडी हेल असलेल्या मोडक्यातिडक्या हिंदी-मराठीत त्या विषयांचं बहुरंगी सोंगही आणलं जातं. ही सोंग मुख्यत्वे विविध मर्यादा पुरुषोत्तम रामाची कथा सांगत असतात. त्यांच्या हातात संबळ आणि देवदेवतांची असतात. ही सोंगं इतकी हुबेहूब असतात की, पाहणारेही पेटीसारखी वाद्यं असतात. त्यांच्यातून निघणाऱ्या सुरांच्या सा

x

पौराणिक पात्रासारखी वेशभूषा (mythological costume) केलेले, चेहऱ्यावर रंगरंगोटी (colorful face) केलेले राक्षसाच्या संहाराची (destroyer of demons) असते. केवळ पौराणिक (mythological) कथा सांगितलं जात नाही तर दोन तरुण कानडी हेल असलेल्या मोडक्यातिडक्या हिंदी-मराठीत त्या विषयांचं बहुरंगी सोंगही आणलं जातं. ही सोंग मुख्यत्वे विविध मर्यादा पुरुषोत्तम रामाची कथा सांगत असतात. त्यांच्या हातात संबळ आणि देवदेवतांची असतात. ही सोंगं इतकी हुबेहूब असतात की, पाहणारेही पेटीसारखी वाद्यं असतात. त्यांच्यातून निघणाऱ्या सुरांच्या साथीने हे चकित होतात. आपल्या वेशभषेसाठी हे कलाकार आधुनिक मेकअप रामकथा गायन सुरू असतं, तेही जेजुरीच्या रस्त्यावर. आपली ही भाषा नव्हे; तर माती रंगातून सजवलेले मुखवटे वापरतात. ही पद्धतही जुनी इतराना कळते आहे की नाही, याची बिलकूल फिकीर न करता ते आपली कला तन्मयतेने सादर करत असतात. त्याची ही निष्ठा पाहून तिथे जमलेलेही त्यांना मनापासून दाद देत असतात.
काही दिवसांपूर्वी कर्नाटकहून आलेल्या कलाकारांनी जेजुरीकरांसमोर आपली आगळी कला सादर केली. बेडजंगम जमातीचे हे तरुण कलाकार आपले वाद्य घेऊन कर्नाटक-महाराष्ट्राचा लोकसंगीतकला साहित्याचा प्रसार करीत रस्त्यात मिळेल ते काम करीत गावागातून फिरतात. हे कलावंत म्हणजे एक फिरता रंगमंच असतो, असं म्हटलं तरी हरकत नाही. शिक्षणाचा अभाव असलेले हे तरुण आपल्या पारंपरिक कलेचा ठेवा ही ईश्वर देणगीचा साक्षात्कार मानून अक्षरशः देशाच्या कानाकोपऱ्यात भटकंती करतात. खेड्यापाड्यात फिरून आपल्या कलेने लोकांचं मनोरंजन करतात. त्यातून जे काही मिळेल त्यातून गुजराण करतात.
पाश्चिमात्य संस्कृतीच्या अतिक्रमणाच्या लाटेत पारंपरिक लोककला लोप होत चाललीय, ही गोष्ट खऱ्या कलाकारांना अस्वस्थ करते. लोककलांचं हे लोप होणं थांबवण्यासाठीच कर्नाटकचे हे बेडजंगम कलाकार लोकसंगीत व नाटकाच्या माध्यमातून सोंगकलेचा फिरता रंगमंच घेऊन शेकडो वर्षांपासून फिरत आहेत. विशेष म्हणजे, या कलाकारांची मातृभाषा जरी कन्नड असली तरी ते जमेल तशा हिंदी-मराठी भाषेतून आपली कला समाजापर्यंत पोहोचवतात.
पौराणिक सोंगाच्या आधारे सुश्राव्य संगीत नाटकांचं, नृत्याचं सादरीकरण गावोगावी करत त्यातून धार्मिक, सांस्कृतिक आणि संस्कारक्षम जीवनाचा संदेश या कलाकाराकडून पोहोचवला जातो. लोककथा, दंतकथा, पौराणिक कथांचा आधार घेऊन ते संगीतबद्ध रचना सादर वडीलधाऱ्यांचीही इच्छा असल्यामुळे या तरुणांचा दुसऱ्या कुठल्याही करतात. ही कथा कधी एकवचनी, एकपत्नी रामाची असते तर कधी कंस राक्षसाच्या सहाराची असते केवळ पौराणिक कथा सांगितले जात नाही तर त्या विषयाच बहुरंगी सोगही आणलं जाते ही सोग मुख्यत्वे विविध देवदेवतांची असतात. ही सोंग इतकी हुबेहूब असतात की, पाहणारेही चकित होतात. आपल्या वेशभषेसाठी हे कलाकार आधुनिक मेकअप नव्हे तर मी गाजवलेले मुखवटे वापरतात. ही पद्धतही जुनी आहे. या जोडीला हे कलाकार संपूर्ण व्यसनमुक्ती वगैरे विषयावर जमेल तसं समाज प्रबोधनही करतात.
हे कलाकार विशेषतः कर्नाटकमधील चिकमंगळूर गावातील आहेत. हे गाव खास सोंगाड्यांचं म्हणून ओळखलं जातं. जेजुरीत आलेला पुठ्ठास्वामी सांगत होता, 'आम्ही स्वतःच रंगभूषा - वेषभूषा करतो. खरं तर रंगभूषा-वेषभूषा करणं, गाणं, वाद्य वाजवणं, नाटकं रचणं या सगळ्या गोष्टी आम्हालाच कराव्या लागतात. गाणं, संगीत देणं, नाट्यरूपांतर करणं, ते एकाच वेळी सादर करणं त्याचा मेळ बसवणं ही सोपी गोष्ट नसते. आमच्या अनेक पिढ्या या कलेत आहेत. एक पिढी दुसऱ्या पिढीला हा वारसा देत असते.'
विशेष म्हणजे हो कला टिकून राहावी ही त्याच्या वडीलधाऱ्यांची इच्छा असल्यामुळे या तरुणांचा दुसऱ्या कुठल्याही कामाऐवजी ही पारंपरिक लोककला लोपासण्याकडे कल असतो. विचचार्थ बिन्हाड पाठीशी घेऊन ते शहर, गाव, खेडी आणि वाड़ी वस्तीतून फिरतात हे हरगुन्नरी कलावंत केवळ दोन महिने कुटुंबासमवेत राहतात व वर्षातून दहा महिने भटकत असतात.
संगीतकला हे भारतीय संस्कृतीचं खास वैशिष्ट्यच आहे, परंतु सध्या नव्या पिढीवर पगडा आहे तो रॉक-पाँपचा भारतीय संगीताच्या . आणि लोककलांच्या महान वारशाची त्यांना कल्पनाही नाही. या परिस्थितीत निव्वळ करलेपायी गावोगावी फिरून ही करता सादर करून तो जिवंत ठेवणारे हे कलाकार अरसलच म्हणायला हवेत. बहुरूपी सोंग आणून, संगीत आणि नाटक यांचा मेळ साधून आपली कला सादर करणारे हे बेहजंगम जमातीचे कलाकार लोककलांचे खरे अँड अम्बेसेडरच ठरतात.

Editorial
Next Story
Related News
X
