Raj Thackeray-CM Eknath Shinde-MLA Raju Patil
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नागपूर विधानसभेच्या मुख्यमंत्री दालनात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अजित अभ्यंकर हेदेखील उपस्थित होते.

Next Story